शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १२ कोटी ७१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस; गेल्या २४ तासांत ६ लाख ३६५ नागरिकांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 09:24 IST

आतापर्यंत राज्यात एकूण १२ कोटी ७१ लाख ४१ हजार ४७५ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :  राज्यात शुक्रवारी ६ लाख ३६५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण १२ कोटी ७१ लाख ४१ हजार ४७५ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 

राज्यात आतापर्यंत ७ कोटी ८६ लाख ३५ हजार ६ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ४ कोटी ८५ लाख ६ हजार ४६९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात १२ लाख ९४ हजार ५१३ आराेग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ११ लाख ६५ हजार ३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४८ हजार  ३४१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १९ लाख ४५ हजार ८०८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या ३  कोटी ५४ लाख ४ हजार ८०८ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २ कोटी ९३ लाख  ३९२ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १८ ते ४४  वयोगटातील ४ कोटी ४६ लाख ४७ हजार ३४८ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २ कोटी ४४ लाख ६५ हजार २६६ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस