शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

वाहतुकीचा 'सुटी’ खोळंबा

By admin | Updated: May 2, 2015 10:21 IST

महाराष्ट्र दिनाबरोबर जोडून आलेल्या सलग सुट्यांचा लाभ मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकांनी घेतला. यावेळी गाड्यांमुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे मुंबई-

खालापूर : महाराष्ट्र दिनाबरोबर जोडून आलेल्या सलग सुट्यांचा लाभ मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकांनी घेतला. यावेळी गाड्यांमुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे मुंबई- पुणे एक्स प्रेसवे जाम झाला. शिवाय मुंबई - गोवा महामार्गावरील प्रवाशंनााही पाच तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. गोवा,कोकण, पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या यावेळी मोठी होती. सर्विस रोड उपलब्ध नसल्यामुळे स्थानिकांचा देखिल खोळंबा झाला. सुमारे २ ते ४ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सुट्टीच्या मुढमध्ये असलेल्या पर्यटकाचे मात्र हाल झाले. शुक्रवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. खालापूर टोलनाक्यापासून माडप बोगद्यापर्यंत जवळजवळ ७ किमी रस्ता या वाहतूक कोंडीमुळे जाम झाला होता.एक्स्प्रेसवेची निर्मिती झाल्यापासून सुट्यांमध्ये वाहनांची होणारी कोंडी लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ आणि टोल वसुलीसाठी माहीर असलेल्या आयआरबी कंपनीने परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. त्यांच्या दुर्लक्षामुळे आजही प्रवाशांना अडचण भासत होती. रणरणते ऊनसहन करताना प्रवाशांचे हाल झाले, भुकेलेल्या मुलांच्या पालकांना फूड मॉलकडे जाण्यासाठी पायपीट करावी लागली. एएसआरडीसीचे अधिकाऱ्यांनी यावेळी मदत केली नाही. (वार्ताहर)