शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या 'स्वाभिमाना'वर राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून बाण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 21:18 IST

स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान या मथळ्याखाली राज ठाकरेंनी शिवसेनेवर व्यंगचित्रातून बाण सोडला आहे. 

मुंबई - आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्याने नाराज चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाने (टीडीपी) आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि पंतप्रधानांकडे राजीनामे सुपूर्द केले. याच धरतीवर राज ठाकरे यांनी शिवसेनेवर बोचरी टिका करणारे कार्टून काढले आहे.  'राजीनामे आमच्या खिशात आहेत', आम्ही कधीही देऊ असे सेनेचे नेते पक्षात आल्यापासून सांगत आहेत. पण अजून दिले नाहीत. हाच धागा पकडून स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान या मथळ्याखाली राज ठाकरेंनी शिवसेनेवर व्यंगचित्रातून बाण सोडला आहे. यात उद्धव ठाकरे, चंद्राबाबू नायडू आणि आणखी एकजण दाखवण्यात आले आहे. तर खिडकीतून मोदी पाहत असल्याचे दिसत आहेत. 

उद्धव ठाकरे चंद्राबाबूंकडे पाहत म्हणतात  ''हॅss, यात कसला अलाय 'मर्द'पणा? त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून अपमान गिळूनवर सरकारला धमक्या देऊन दाखवा'' 

चंद्राबाबू सत्तेतून बाहेर पडल्याने सर्वत्र शिवसेनेची चर्चा सुरु झाली. कारण शिवसेनेने याआधी अनेकदा बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्याच अनुशंघाने राज ठाकरेंने यावेळी व्यंगचित्र रेखाटले आहे.  आपल्या फेसबूक अकाऊंटवर राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सत्तेत राहून विरोध करण्यावर आणि सतत राजीनाम्याची धमकी देण्यावर खिल्ली उडवणारं व्यंगचित्र टाकलं आहे, ज्याला सोशल मीडियावर  भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यामध्ये काही नेटीझन्सनी राज ठाकरेवरही टीका केली आहे. कार्टून काढण्यात जेवढी तत्परता दाखवली तेवढी तत्परता पक्षबांधनीत दाखवयला हवी असा टोला एका युझर्सने मारला आहे. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेना