शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या अटकेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 06:57 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी शरद पवारांनी मोठी आपुलकी आणि आदर व्यक्त केला असला, तरी..

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी शरद पवारांनी मोठी आपुलकी आणि आदर व्यक्त केला असला, तरी वयाच्या ७० व्या वर्षी बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न केला, तेव्हा ही आपुलकी कुठे गेली होती, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला.पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यात घेतलेली पवार यांची मुलाखत आपण चोरूनदेखील पाहिलेली नाही. पण पवारांनी केलेली काही वक्तव्ये माझ्यापर्यंत आली आहेत. पवार आज आर्थिक आधारावर आरक्षणाची वकिली करीत असले तरी हीच भूमिका शिवसेनाप्रमुखांनी सुरुवातीपासून घेतली होती. मात्र तेव्हा ते काहींना पटले नाही.शरद पवारांनी तर मंडल आयोगाचेभूत निर्माण केले. शिवसेना फोडण्याचाही काही लोकांनी प्रयत्न केला; मात्रशिवसेना आज कुठे आहे आणिफोडणारे कुठे आहेत, असा सवाल उद्धव यांनी केला.आर्थिक निकषावर आरक्षण द्या, ही बाळासाहेबांची भूमिका स्वीकारली गेली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच तोंडावर टीका केली. त्यांनी कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना