शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

टाइपरायटरची टिकटिक सुरूच राहणार, संगणक टंकलेखनासोबतच मॅन्युअल टंकलेखन सुरू ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:52 IST

राज्यातील लघुलेखन-टंकलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखनासोबतच मॅन्युअल टंकलेखन ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील लघुलेखन-टंकलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखनासोबतच मॅन्युअल टंकलेखन ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. त्यामुळे टाईपरायटरची टिक्टिक् सुरुच राहणार आहे. या आधी मॅन्युअल टंकलेखन ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तथापि, आधी मे २०१६ पर्यंत आणि नंतर ३१ मे २०१७ पर्यंत त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. टंकलेखन बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्यांच्या निवेदनाबाबत विचारविनिमय करून निर्णय घ्यावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. अभ्यासक्रम ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय आज घेतला.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार