शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
4
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
5
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
6
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
7
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
8
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
11
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
12
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
13
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
14
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
15
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
16
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
17
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
18
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
19
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
20
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला

दोन कोटी वृक्ष लागवड योजनेतील झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: May 3, 2017 02:11 IST

वाशिम : गतवर्षी जुलै महिन्यात २ कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. त्याअंतर्गत २ लाखांपेक्षा अधिक झाडांची लागवडही करण्यात आली. मात्र, ही झाडे सध्या पाण्याअभावी सुकत आहेत.

वाशिम : गतवर्षी जुलै महिन्यात २ कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. त्याअंतर्गत २ लाखांपेक्षा अधिक झाडांची लागवडही करण्यात आली. मात्र, ही झाडे सध्या पाण्याअभावी सुकत आहेत. गतवर्षी १ जुलै २०१७ रोजी ‘एकच लक्ष्य-दोन कोटी वृक्ष’, या अभिनव उपक्रमांतर्गत सामाजिक वनिकरण विभागाने जिल्ह्यातील विविध गाव शिवारात हजारो वृक्ष लागवड केली होती. कृषी विभागाने ३९ हजार २००, महसूल विभाग ३१०, सहकार व पणन ५००, जिल्हा आरोग्य अधिकारी १३००, जिल्हा शल्य चिकित्सक ३५०, विधी व न्याय विभाग ३७२, लेखा व कोषागार अधिकारी कार्यालय ७५, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा १४००, सार्वजनिक बांधकाम विभाग ७००, उच्च व तंत्रशिक्षण विभाग ७०, गृहविभाग २३५०, शिक्षण विभाग १७ हजार ५८५, माध्यमिक शिक्षण विभाग ४५४०, विद्यूत वितरण कंपनी ९४०, समाजकल्याण २०४०, रिसोड गटविकास अधिकारी ७२००, वाशिम गटविकास अधिकारी ६१००, मंगरूळपीर गटविकास अधिकारी ६६८४, मालेगाव गटविकास अधिकारी ८३७७, मानोरा गटविकास अधिकारी ७७००, कारंजा गटविकास अधिकारी २६०५ यासह एकंदरित ४२ प्रशासकीय कार्यालयांमध्ये वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. ही वृक्षलागवड काही प्रमाणात यशस्वीही झाल्याचे चित्र होते. परंतु आता मात्र पाण्याअभावी ही वृक्षलागवड धोक्यात आली आहे.