शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश, पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता धूसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:13 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांमधील उत्तीर्णतेत मुलींचीच संख्या अधिक आहे. ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३१ मुलींनी परीक्षा दिली.

पुणे : राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे. ही परीक्षा दिलेल्या एकूण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५७ असून नियमित विद्यार्थ्यांच्या तुलनेत ती ३ टक्क्यांनी अधिक आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांमधील उत्तीर्णतेत मुलींचीच संख्या अधिक आहे. ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३१ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार २६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.८० असून मुलींची ९५.०७ टक्के एवढी आहे.पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता धूसरफेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यंदा पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून गेल्या काही वर्षांपासून राज्य मंडळातर्फे जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकालविद्यार्थी परीक्षेला उत्तीर्ण टक्केवारीबसलेलेदृष्टिहीन ११५२ १०९९ ९५.४०कर्णबधिर १०६२ ९५३ ८९.७४अस्थिव्यंग १५८१ १४७३ ९३.१७अध्ययन अक्षम १०७७ १०२९ ९५.५४वाढ खुंटलेले २३ २३ १००थॅलेसेमिया १४ १४ १००अ‍ॅसिड हल्ला २ २ १००मज्जातंतूचा आजार ३२ ३२ १००भाषा व वाचा दोष २१ २१ १००इतर १३९२ १३०१ ९३.४६एकूण ६३५६ ५९४७ ९३.५७क्रीडा गुणांचा लाभ (विभागनिहाय)पुणे : ३,४५८ । नागपूर : १,५७८ औरंगाबाद : १,०६१ । मुंबई : ३,४३४ लातूर : ९९२ । कोल्हापूर : २,०७४ अमरावती : १,२७२ । नाशिक : २,१४२ कोकण : ७०९

टॅग्स :examपरीक्षा