शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘दाऊद’ बनण्यासाठी वळला गुन्हेगारीकडे! विद्यार्थ्यावर खुनासह १७ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 01:50 IST

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला डोळ्यासमोर ठेवून अमळनेर येथील शुभम मनोज देशमुख (१९) हा विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळला. कोवळ्या वयातच त्याच्याविरुद्ध खुनासह तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

- सुनील पाटीलजळगाव : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला डोळ्यासमोर ठेवून अमळनेर येथील शुभम मनोज देशमुख (१९) हा विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळला. कोवळ्या वयातच त्याच्याविरुद्ध खुनासह तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. जळगाव पोलिसांनी गुुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरातून त्याच्या मुसक्या आवळल्या.अमळनेर येथे झालेल्या मोठ्या घरफोड्यांमध्ये शुभमचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरअमळनेर पोलीस त्याच्या मागावरहोते. अमळनेरात वास्तव्य असतानाही तो अमळनेर पोलिसांना सापडत नव्हता. अखेर अथक प्रयत्नांनंतर गुरुवारी रात्री तो पोलिसांच्याहाती लागला. एका इमारतीत शिरण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शुभमवर झडप घातली. या वेळी त्याने एका पोलिसावर सुरा उगारला. मात्र दुसºया पोलिसाने त्याला शिताफीने ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.शुभम याचे राहणीमान उच्च आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांसोबत राहात असतानाही तो गुन्हेगार असल्याचा संशय कुणालाही आला नव्हता. जळगावच्या गिरणा टाकी परिसरात अन्य विद्यार्थ्यांसोबत एका भाड्याच्या खोलीत तो राहात होता. या मित्रांना पार्टी दिल्यानंतर त्याच विद्यार्थ्यांची दुचाकी घेऊन तो घरफोडी करायचा.चित्रपट पाहून गुन्हेगारी कृत्येअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला डोळ्यासमोर ठेवून शुभम नववीपासून गुन्हेगारीकडे वळला. त्याने स्वत:चे टोपण नावही दाऊदच ठेवले होते. चित्रपट पाहून तो गुन्हेगारी कृत्य करायला लागला होता. त्याचे आई व वडील शेतकरी असून त्याच्या वागण्याला ते कंटाळले आहेत. त्यालात्यांनी घराबाहेर काढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा