शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

उद्यान, तरण तलावांचे पाणी बंद

By admin | Updated: July 17, 2014 02:33 IST

अपु-या पावसामुळे तलावातील पातळी खालवत असल्याने पालिकेने २ जुलैपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे़

मुंबई : कोणतेही पर्यायी जलस्त्रोत विकसित न करता पाणीकपात वाढविण्यावरच भर देणाऱ्या प्रशासनाला विरोधी पक्षाने धारेवर धरताच तरण तलाव, उद्यान, शीतपेय, बाटलीबंद पाणी पुरविणाऱ्या कंपन्या आणि बांधकामांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय पालिकेने आज घेतला़ त्याचबरोबर मॉल्स, पंचतारांकित हॉटेल्स, कारखाने अशा व्यापारी क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात उद्यापासून थेट ५० टक्के कपात होणार आहे़अपुऱ्या पावसामुळे तलावातील पातळी खालवत असल्याने पालिकेने २ जुलैपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे़ ही कपात आणखी दहा टक्क्यांनी वाढविण्यात येणार होती़ परंतु यावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेत व्यावसायिक ग्राहकांवर पालिका मेहेरबान का, असा जाब विचारला होता़ यामुळे अडचणीत आलेल्या प्रशासनाने तूर्तास पाणीकपात न वाढविता पाण्याचा अपव्यय टाळण्याकडे भर दिला आहे़ त्यानुसार मुंबईतील तरणत लावांचा पाणीपुरवठा उद्यापासून बंद करण्यात येणार आहे़ तसेच मॉल्स, तारांकित हॉटेल्स, कारखाने यांची २० टक्के पाणीकपात ५० टक्क्यांवर नेण्यात येणार आहे़ त्याचबरोबर शीतपेय आणि बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि बांधकामांच्या ठिकाणी केवळ तेथील कामगारांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे, तर उद्यान व शौचालयाचे पाणीही बंद करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)