शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेटे अपघातप्रकरणी ट्रक चालक ताब्यात, पालघर पोलिसांची दमणमध्ये कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 09:12 IST

Vinayak Mete : रायगड पोलिसांच्या माहितीवरून पालघर पोलिसांनी दमण येथून चालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती अपघाताचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे, मात्र कोणासही अटक केलेली नसून गुन्हाही दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अलिबाग : शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर रसायनी (जि. रायगड) येथील अपघातात मृत्यू झाला. मेटे यांच्या अपघातानंतर अनेक शंका उपस्थित झाल्याने त्यांच्या गाडीची धडक झालेल्य़ा ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. रायगड पोलिसांच्या माहितीवरून पालघर पोलिसांनी दमण येथून चालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती अपघाताचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे, मात्र कोणासही अटक केलेली नसून गुन्हाही दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला असून, चालक आणि सुरक्षा रक्षक पोलीस जखमी आहेत. रायगड हद्दीत हा अपघात झाल्याने अपघाताबाबत शोध घेण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मेटे यांचे वाहन हे समोरील ट्रकवर आदळून अपघात झाला होता, मात्र घटनास्थळी ट्रक नसल्याने या ट्रकचा आणि चालकाचा शोध घेणे आवश्यक होते. यासाठी रायगड पोलिसांनी सूत्र हलवून ट्रक दमणमध्ये असून, ट्रक मालक कासा (डहाणू, पालघर) येथील असल्याची माहिती मिळवली. पालघर पोलिसांशी संपर्क करून त्यांना माहिती दिल्यानंतर पालघर पोलिसांनी ट्रक मालकाला विश्वासात घेऊन चालकाची माहिती घेतली. त्यानुसार पालघर पोलिसांच्या पथकाने दमण येथून ट्रक आणि चालकास ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेAccidentअपघात