मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी १३ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. गेले काही दिवस आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सरकारने लावला आहे.या निमित्ताने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्या तरी बहुचर्चित अधिकारी तुकाराम मुंढे हे अजूनही प्रतीक्षेतच आहेत. यापूर्वी सोमवारीही १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, पुन्हा १३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 09:43 IST