शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाला मिळाला हिरवा कंदील; जलक्रीडा, नौकाविहारास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 07:09 IST

Tourism : नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने पर्यटनस्थळे उघडण्याची परवानगी दिली. मात्र, जलक्रीडा, नौकाविहार, अ‍ॅम्युझमेंट पार्कचा त्यात समावेश नव्हता.

मुंबई : राज्यात कंटेनमेंट झोनबाहेरील जलक्रीडा, नौकाविहार, अ‍ॅम्युझमेंट पार्क तसेच पर्यटनस्थळी इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाताळच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. लॉकडाऊनमुळे दहा महिन्यांपासून राज्यातील सर्व पर्यटनस्थळे तसेच जलक्रीडा, नौकाविहार, अ‍ॅम्युझमेंट पार्क बंद असल्यामुळे लोकांना या गोष्टींचा आनंद घेता आला नाही. मिशन बीगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, पर्यटनाशी संबंधित या बाबींना परवानगी मिळालेली नव्हती. त्यामुळे शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी जाणाऱ्यांना त्याचा आनंद घेता येत नव्हता. नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने पर्यटनस्थळे उघडण्याची परवानगी दिली. मात्र, जलक्रीडा, नौकाविहार, अ‍ॅम्युझमेंट पार्कचा त्यात समावेश नव्हता. त्यामुळे किमान नाताळपूर्वी तरी परवानगी मिळावी, अशी मागणी पर्यटक आणि हाॅटेलचालकांनी केली होती. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे सध्या कोकण आणि इतर पर्यटनस्थळी गर्दी होत असून, १ जानेवारीपर्यंत सर्व पर्यटनस्थळे गजबजून जाण्याची शक्यता आहे. रात्रीची संचारबंदी महापालिकांच्या कार्यक्षेत्रापुरती मर्यादित असल्याने कोकणातील पर्यटनावर त्याचा परिणाम होणार नाही.

टॅग्स :tourismपर्यटनMaharashtraमहाराष्ट्र