शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

टोल वसुलीचे कंत्राट पुन्हा ‘आयआरबी’लाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 06:02 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग; एकाच कंपनीकडून निविदा दाखल

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोल वसुलीसाठी मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेदरम्यान केवळ ‘आयआरबी’ या कंपनीचीच निविदा दाखल झाली आहे. परिणामी, या द्रुतगती महामार्गाच्या टोल वसुलीचे कंत्राट पुन्हा एकदा ‘आयआरबी’ या कंपनीलाच मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुंबई-पुणे या द्रुतगती महामार्गावरील टोली वसुलीसाठी निविदा दाखल करण्याची मुदत १० फेब्रुवारी, २०२० रोजी संपली. मंगळवारी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. फेरनिविदा प्रक्रियेत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचीच निविदा आल्याचे तांत्रिक निविदा छाननीत समोर आले. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या टोल वसुलीचे कंत्राट ‘आयआरबी’ला मिळण्याची चिन्हे आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोल वसुलीचे काम ‘आयआरबी’कडे होते. त्याची मुदत आॅगस्ट, २०१९ साली संपली होती. त्यामुळे निविदा काढल्या. पहिल्या टप्प्यात निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे निविदा प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीदरम्यान ‘आयआरबी’ची एकमेव निविदा आली. दरम्यान, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘सहकार ग्लोबल कंपनी’कडे हंगामी स्वरूपात टोल वसुलीचे काम आहे.मूल्यमापन सुरू; अंतिम निर्णयाची प्रतीक्षामुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोल वसुली कामासाठी निविदा प्रक्रियेत केवळ ‘आयआरबी इन्फ्रा’ची निविदा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या निविदा प्रक्रियेचे मूल्यमापन सुरू आहे. परिणामी, आम्हीदेखील अंतिम निर्णयाची वाट पाहत आहोत, असे आयआरबीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाका