शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

साईबाबांच्या निर्वाणाची आज शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 06:43 IST

शुक्रवारी सोहळयाचा समारोप : पंतप्रधान राहणार उपस्थित

- प्रमोद आहेर 

शिर्डी : जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या महानिर्वाणाला सोमवारी शंभर वर्षे होत आहेत़ सोमवारी विविध कार्यक्रम होणार आहेत.

नित्यनेमाने फेरीला जाणारे बाबा २८ सप्टेंबर १९१८ रोजी दोन-तीन दिवस तापाने आजारी पडले. त्यानंतर त्यांनी अन्न जवळपास वर्ज्य केले. बाबांनी २ आॅक्टोबरपासून द्वारकामाईत वझे नावाच्या भक्ताकडून रामविजय ग्रंथाची दोन पारायणे करवून घेतली. त्यानंतर बाबांनी ११ आॅक्टोबरला वझे यांना श्रीफळ व दक्षिणा देऊन पोथीची समाप्ती केली.

भिक्षेला जाताना बापूसाहेब बुटी व निमोणकर यांना बाबांना जवळपास उचलूनच न्यावे लागे. १३ आॅक्टोबरपासून सकाळची भिक्षा बंद झाली होती.१५ आॅक्टोबरला दुपारच्या आरतीनंतर बाबांनी नेहमी आपल्याबरोबर मशिदीत जेवणाºया बापूसाहेब बुटी, काकासाहेब दीक्षित आदी मंडळींना घरोघर जेवणासाठी पाठवून दिले. बाबांनी अंतसमयी लक्ष्मीबाई शिंदे यांना खिशातून नऊ रूपये काढून दिले व थोड्या वेळाने म्हणू लागले, ‘अरे मला आता इथे बरे वाटत नाही, दगडी वाड्यात (बुटीवाडा) घेऊन चला म्हणजे बरे वाटेल!’ हीच बाबांची शेवटची आज्ञा. बाबांनी त्यानंतर बयाजी कोतेंच्या अंगावर टेकून प्राण सोडला.वर्षभर उपक्रमशताब्दी वर्षाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ झाला होता, तर समारोप पंतप्रधानांच्या उपस्थितीत १९ आॅक्टोबरला होत आहे. साई संस्थानने साई पादुकांचा देश-विदेशातही वर्षभर दौरा आयोजित केला होता. राज्य सरकारने मात्र शताब्दी वर्षात शिर्डीच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरsaibabaसाईबाबा