शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अधिकारी बनायचंय, हा चष्मा घालवा; सर्जरी करून गायब केला जातोय अडसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 08:13 IST

बदलत्या जीवनशैलीसह अनेक कारणांमुळे कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे

संतोष हिरेमठ  छत्रपती संभाजीनगर : डाॅक्टर साहेब, सरकारी अधिकारी बनायचे आहे. काहीही करून हा चष्मा घालवा, असे म्हणत अनेक जण नेत्रतज्ज्ञांकडे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून चष्मा घालविण्यासाठी येत आहेत. इतर कारणांमुळेही चष्मा घालविण्याची शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.  

बदलत्या जीवनशैलीसह अनेक कारणांमुळे कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु हाच चष्मा अनेकांना नकोसा होतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करून चष्माच घालविण्याचे प्रमाण आता वाढत आहे.

महिन्याला किती शस्त्रक्रिया? छत्रपती संभाजीनगरमध्ये ही शस्त्रक्रिया करणारे जवळपास २५ डाॅक्टर आहेत. मात्र, काही मोजक्या रुग्णालयांतच आजघडीला शस्त्रक्रिया होत आहेत. महिन्याकाठी ५० शस्त्रक्रिया होत असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले. 

...तरच सर्जरी चष्म्याचा नंबर एक वर्षापर्यंत स्थिर असेल, त्यात कोणताही बदल होत नसेल तर शस्त्रक्रिया करून चष्मा घालविता येतो. या शस्त्रक्रियेमुळे नंबर शून्य होऊन जातो. म्हणजे चष्मा वापरण्याची गरजच पडत नाही. - डॉ. अरुण अडचित्रे,  अध्यक्ष, नेत्ररोग तज्ज्ञ संघटना

प्रमाण वाढलेचष्मा घालविण्याची, नंबर कमी करण्याची शस्त्रक्रिया म्हणजे लॅसिक सर्जरी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण काहीसे अधिक आहे.- डाॅ. मनोज सासवडे, नेत्ररोग तज्ज्ञ 

का नको वाटतो चष्मा?  लग्न जुळण्यास अडथळा, सौंदर्यात बाधाअभिनेता, अभिनेत्री, माॅडेल बनायचे म्हणूनसरकारी नोकरीसाठी अडथळाचष्म्यावरून वारंवार विनोदाचा विषयचष्मामुळे प्रगती होत नसल्याची भावनायासह विविध छोटी-मोठी कारणे.