शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने होरपळीचे! रात्रीचे तापमानही वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 04:47 IST

देशातील सर्व उपखंडात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात तापमान सरासरीच्या तुलनेत किमान १ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम भारतात या तीन महिन्यातील कमाल तापमानात किमान ०़५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे - देशातील सर्व उपखंडात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात तापमान सरासरीच्या तुलनेत किमान १ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम भारतात या तीन महिन्यातील कमाल तापमानात किमान ०़५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.पुण्यातील उष्ण कटिबंधीय मौसम विज्ञान संस्थेने २०१२ मध्ये ‘मॉन्सून मिशन क्लॉमेट फोरकास्ट सिस्टिम’ विकसित केली असून त्याचा उपयोग करुन दीर्घ काळासाठीचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे़ मार्च २०१८ मधील ४१ घटकांचा अभ्यास करुन एप्रिल, मे आणि जून २०१८ या तीन महिन्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़या अंदाजानुसार जम्मू, काश्मीर, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली तसेच हिमाचल प्रदेश या हवामान उपखंडात सरासरीच्या तुलनेत कमाल व किमान तापमान १ अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे़ उत्तराखंड, पश्मिच उत्तर प्रदेश आणि पूर्व व पश्चिम राजस्थानमधील कमाल तापमानात ०़५ ते १ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे़उत्तर भारताबरोबरच बिहार, झारखंड, पूर्व व पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरात येथील रात्रीचे किमान तापमान ०़५ ते १ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे़प्रशांत महासागरात ‘ला निना’भारतीय मान्सूनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या तापमानाची स्थिती यंदा अनुकुल दिसत आहे़ प्रशांत महासागरात समुद्राच्या पाण्याच्या स्थितीवरुन ‘ला निना’ची उपस्थिती दिसून येत आहे़ जगभरातील काही हवामान केंद्रांच्या अंदाजानुसार वसंत ऋतुनंतर ‘ला निना’ ची स्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे़जळगाव @ ४२.६ अंश सेल्सिअसराज्यात मंगळवारी सर्वाधिक ४२़६ अंश सेल्सिअस तापमान जळगाव येथे नोंदले गेले.प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस):पुणे ३८़२, जळगाव ४२़६, कोल्हापूर ३७, महाबळेश्वर ३२़६, मालेगाव ४१़६, नाशिक ३९़२, सांगली ३७़७, सातारा ३८़२, सोलापूर ४०़४, मुंबई ३२़४, सातांक्रुझ ३२़१, अलिबाग ३२, रत्नागिरी ३२़६, पणजी ३२़७, डहाणू ३२़६, औरंगाबाद ३९़८, परभणी ४१़५, नांदेड ४०़५, अकोला ४२़२, अमरावती ४०़८, बुलढाणा ३९, ब्रम्हपुरी ४२, चंद्रपूर ४१, गोंदिया ३९़५, नागपूर ४०़७, वाशिम ४०, वर्धा ४२, यवतमाळ ४०़८़

टॅग्स :TemperatureतापमानMaharashtraमहाराष्ट्र