शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणथळ जमिनीबाबत खोटी माहिती देणाऱ्यांना कोर्टात हजर राहावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 01:31 IST

२०२०च्या सर्वेक्षणानुसार सध्या राज्यात १५,८६५ ठिकाणी पाणथळ जमिनी आहेत.

मुंबई : पाणथळ जमिनीबद्दल खोटी माहिती दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने नागपूर, नंदुरबार, परभणी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. पाणथळ जमिनीबाबत खोटी माहिती का देण्यात आली, याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने यांच्याकडून मागितले आहे.राज्यात पाणथळ जमीन क्षेत्र किती आहे, याची माहिती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून घेऊन त्याची एकत्रित माहिती सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. या आदेशानुसार, राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाºयांकडून त्यांच्या जिल्ह्यात असलेल्या पाणथळ जमीन क्षेत्राविषयी माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.त्यावर नागपूर, नंदुरबार व परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांनी आपल्या भागात पाणथळ जमीन नसल्याचे सरकारला कळविले आणि तीच माहिती सरकारी वकिलांनी न्या. एस. जे. काथावाला व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाला दिली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या तिन्ही ठिकाणी पाणथळ जमीन असल्याचे न्यायालयाला सांगितले. याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनंतर न्यायालयाने सरकारला पुन्हा एकदा या ठिकाणी तपासणी करण्यास सांगितले. या तपासणीनंतर या तिन्ही जिल्ह्यांत एकूण ७५९ ठिकाणी पाणथळ जमीन असल्याचे निदर्शनास आले. या जिल्ह्यांमध्ये पाणथळ जममीन असतानाही जिल्हाधिकाºयांनी खोटी माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल का केली? असा सवाल करत, उच्च न्यायालयाने नागपूर, नंदुरबार व परभणी या तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाºयांना व विभागीय आयुक्तांना या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. ‘आम्ही कडक कारवाई करू नये, असे जर त्यांना वाटत असेल, तर त्यांनी न्यायालयात हजर राहावे,’ असे न्यायालयाने म्हटले.दरम्यान, २०२०च्या सर्वेक्षणानुसार सध्या राज्यात १५,८६५ ठिकाणी पाणथळ जमिनी आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय