शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चिमुकल्यांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात, बुलडाण्याच्या युवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:27 IST

टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक चिमुकले बुलडाणा शहरात भीक मागताना आढळतात. ज्यांना दोन वेळेच्या जेवणाचीच भ्रांत पडलेली असते

बुलडाणा : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक चिमुकले बुलडाणा शहरात भीक मागताना आढळतात. ज्यांना दोन वेळेच्या जेवणाचीच भ्रांत पडलेली असते, त्यांच्यासाठी शिक्षण फार दूरची गोष्ट. अशांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहरातील काही युवक एकत्र आले आहेत. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.शहरात गत काही वर्षांपासून भीक मागणाºयांमध्ये लहान मुलांची संख्या वाढत आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून येथील मिलिंद चिंचोळकर व त्यांच्या सहकाºयांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, विदारक वास्तव समोर आले. शहराच्या आसपासच्या परिसरात अन्य गावांतून अनेक परिवार वास्तव्यास आले आहेत. यापैकी अनेकांची मुले भीक मागतात, त्यावरच कुटुंबाची गुजराण होते. अशा मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यासाठी चिंचोळकर, गोपाल देवकर यांच्यासह काही तरुण पुढे सरसावले. सध्या त्यांनी शहरात सपना व छकुली पवार या दोन भीक मागणाºया मुलींच्या पालकांची भेट घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. या मुलींना पुस्तके, वह्या, गणवेश दिला आणि संपूर्ण खर्च या युवकांनी उचलला आहे. एवढेच नव्हे, तर कुटुंबीयांच्या उपजीविकेसाठी लागणारे धान्यही पालकांना पुरविण्यात येत आहे.बुलडाण्यात अनेक मुली व मुले भीक मागत आहेत. त्यांच्या पालकांशी चिंचोळकर व त्यांच्या सहकाºयांनी संपर्क केला असून, त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. शहरात भीक मागणाºया सर्वच मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी