शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 10:14 IST

Nashik Lok sabha: एकीकडे सांगलीची जागा काँग्रेसच्या नेत्यांनी बंड केल्याने धोक्यात आलेली असताना दुसरीकडे नाशिकमध्येही ठाकरे गटात बंडाचे वारे सुरु झाले आहेत.

एकीकडे सांगलीची जागा काँग्रेसच्या नेत्यांनी बंड केल्याने धोक्यात आलेली असताना दुसरीकडे नाशिकमध्येही ठाकरे गटात बंडाचे वारे सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी शब्द देऊनही ऐनवेळी तिकीट दुसऱ्यालाच दिल्याने ठाकरे गटाचे नाशिकचे नेते विजय करंजकर यांनी बंडाची तयारी सुरु केली आहे. असे झाले तर इथेही ठाकरे गटाची जागा धोक्यात येणार आहे. 

गेल्या एक दीड वर्षापासून मतदार संघात फिरत होतो. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिल्यामुळे मी मतदारसंघात फिरत होतो. माझे मतदारसंघात चांगले संबंध आहेत. कोणाच्या सांगण्यावरून माझी उमेदवारी कापली केली गेली, आणि दुसऱ्याला उमेदवारी दिली गेली, मला अजूनही कळत नाहीय, अशा शब्दांत करंजकर यांनी आपली भुमिका मांडली आहे. 

मी लोकसभेचा फॉर्म आणला आहे. उद्या, परवा फॉर्म भरणार आहे. सगळ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी माझे घनिष्ट संबंध आहेत.  गिरीश महाजन मला नवीन नाहीत, माझी भेट झाली आहे. त्यांनी देखील हे असे कासे झाले, असे मला विचारले होते. मी सर्व गोष्टींचा उहापोह करतोय, येणाऱ्या काळात मी माझी भूमिका घेईन, असे सूतोवाच करंजकर यांनी केले आहे. 

मी मातोश्री भेट टाळल्याचा आरोप केला जात आहे. इथे बसलेले दलाल खोटे बोलत असतील. माझा थेट मातोश्रीशी संपर्क आहे.  मी थेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलतो. मी सांगायचो तेच मातोश्री करायची. मी कट्टरपणे काम केले म्हणून संघटना वाढल्याचा दावा करंजकर यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाnashik-pcनाशिकmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४