शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महिला अन् पुरुष यात फरक पडतो; अदिती तटकरेंवरून भरत गोगावलेंचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 07:59 IST

मंत्रिमंडळातील समावेशासह रायगडचे पालकमंत्रिपद स्वत:ला मिळण्याबाबत गोगावले कमालीचे आक्रमक झाले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास विरोध दर्शविताना याच जिल्ह्यातील शिवसेनेचे आ. भरत गोगावले यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. 

मंत्रिमंडळातील समावेशासह रायगडचे पालकमंत्रिपद स्वत:ला मिळण्याबाबत  गोगावले कमालीचे आक्रमक झाले आहेत. माझे मंत्रिपद कालपर्यंत १०० टक्के पक्के होते, आता एकशेएक टक्के पक्के आहे, असे सांगून अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास गोगावले यांनी तीव्र विरोध दर्शविला. ‘त्याच पालकमंत्री म्हणून चांगले काम करू शकतात का, असा सवाल करीत आम्ही काय वाईट काम करणार का? शेवटी महिला, पुरुषात काही फरक असतो. मला १५ वर्षांच्या आमदारकीचा अनुभव आहे,’ असे गोगावले म्हणाले. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्रिपदासाठी शिंदे गटातील आमदार एकमेकांच्या अंगावर धावून जायला मागे-पुढे पाहणार नाहीत, असा टोला शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी हाणला. 

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो. जेव्हा एकत्रित काम करण्याचे ठरते त्यावेळी त्याची जाणीव मनात ठेवून काम करणे आवश्यक असते. याबाबतचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री आपल्या स्तरावर घेतील. - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

बायको विचारते तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला का? ‘तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन आला का, असे आमदारांच्या बायका त्यांना विचारत आहेत,’ असा चिमटा शिंदे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी काढला. तीनचाकी सरकारचे काही सांगता येत नाही, असा चिमटा काढून त्यांनी अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास आमदारांचा विरोध असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे बच्चू कडू यांची समजूत काढतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे