शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

इटालियन फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच, प्राडाने केले मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:37 IST

ललित गांधी यांची माहिती : महाराष्ट्र चेंबरच्या मागणीला प्रतिसाद

कोल्हापूर : प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. मेन्स फॅशन शोमध्ये याचे सादरीकरण झाले. त्या विरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरने तातडीने इटली येथील प्राडाचे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही कोल्हापुरी चप्पल असल्याचे जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली.

कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चपलेची जगभरात ओळख आहे. अलीकडेच प्राडा इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. तसेच मेन्स फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपलेचा वापर केला. ही चप्पल इटालियन असल्याचे भासविले. या प्रकाराने प्राडावर भारतीय सांस्कृतिक वारशाचा फायदा उठवण्याचा आरोप महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केला होता.चेंबरने लक्ष घालण्याची कारागिरांची मागणीप्राडा कंपनी कोल्हापुरीसारखी चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे तर, भारतीय कारागीर तीच चप्पल ४०० रुपयांत बनवतात. या संदर्भात कोल्हापुरातील चप्पल बनवणारे कारागिरांत नाराजी होती. राज्यातील काही कारागिरांनी या प्रकरणी महाराष्ट्र चेंबरने लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीकडे पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर प्राडाने ही चप्पल कोल्हापुरीच असल्याचे मान्य केले.