शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:02 IST

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळात रिक्त राहणार आहे.

संदीप प्रधानलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभाविधान परिषद या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळात रिक्त राहणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत ऑगस्ट महिनाअखेर संपत आहे. दुसऱ्या बाजूला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर उद्धवसेनेने दावा करत भास्कर जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र त्याबाबत अजून घोषणा झालेली नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथेच दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय होईल, असे संकेत आहेत.विधानसभेतील विरोधी पक्षनेता या पदाकरिता उद्धवसेनेनी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र दिले आहे. मात्र जाधव यांचे नाव बहुदा भाजपला मान्य नाही. त्यामुळे जाधव यांच्या विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होत नसेल तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सोडू नये, असा मतप्रवाह पक्षात होता. मात्र दानवे हे कसे मूळचे भाजपचे निष्ठावंत आहेत, असा सूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी सभागृहात लावल्याने दानवे यांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका उद्धव ठाकरे यांनी टाळल्याचे समजते. त्यामुळे आता दानवे यांची मुदत संपल्यावर परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदvidhan sabhaविधानसभा