शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नाट्य संमेलनाची सांगता एप्रिलमध्ये; वर्षभरानंतर मिळाला मुहूर्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 06:36 IST

१०० व्या नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचे रत्नागिरी हे ठिकाण निश्चित असले तरी तारीख पुढे ढकलण्यात आली.

मुंबई : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये ५ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या थाटात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विभागीय संमेलने सुरू झाली. ही संमेलने संपल्यावर मुख्य नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचे नियोजन होते, पण वर्ष संपले तरी अद्याप याला मुहूर्त मिळालेला नाही. आता हा सोहळा एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

१०० व्या नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचे रत्नागिरी हे ठिकाण निश्चित असले तरी तारीख पुढे ढकलण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले म्हणाले की, २५, २६, २७ जानेवारीला अहिल्यानगरचे  विभागीय संमेलन होणार आहे. फेब्रुवारीमध्ये नागपूर आणि मुंबईमध्ये दोन दिवसीय संमेलने होतील.

अद्याप यांच्या तारखा ठरलेल्या नाहीत, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुंबईतील संमेलनाची जबाबदारी प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अध्यक्षांनी जरी मुख्य नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याची तारीख सांगितली नसली तरी, एप्रिलमध्ये हा सोहळा रत्नागिरीत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

टॅग्स :Theatreनाटक