शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ समितीच्या नावात अखेर बदल; आंतरजातीय नव्हे; आंतरधर्मीय विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 07:00 IST

महिला व बालविकास विभागाकडून मंगळवारी विवाह समन्वय समितीची घोेषणा करण्यात आली. महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली १३  सदस्यांचा त्यात समावेश होता.  त्यात आंतरजातीय विवाहांचाही समावेश असल्याने टीका होऊ लागली हाेती. त्यामुळे तातडीने बदल करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्क    मुंबई : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर राज्य सरकारने ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी आंतरजातीय/ आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती नेमली. मात्र आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची तरतूद असताना आंतरजातीय विवाहांसाठी समिती कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. अखेर समिती स्थापन झाल्यानंतर दोनच दिवसात आंतरजातीय शब्द वगळून त्याऐवजी आंतरधर्मीय विवाह-परिवार समिती असा बदल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समितीत मुस्लिम धर्मीय सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला व बालविकास विभागाकडून मंगळवारी विवाह समन्वय समितीची घोेषणा करण्यात आली. महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली १३  सदस्यांचा त्यात समावेश होता.  त्यात आंतरजातीय विवाहांचाही समावेश असल्याने टीका होऊ लागली हाेती. त्यामुळे तातडीने बदल करण्यात आला. 

इरफान पिरजादे यांची नियुक्तीराज्य सरकारने ही समिती जाहीर करताना नांदेडचे ॲड. योगेश देशपांडे यांना स्थान दिले होते. मात्र या समितीवर काम करण्यास देशपांडे यांनी असमर्थता दर्शवीत राजीनामा दिला. हा राजीनामा स्वीकारत त्यांच्याऐवजी मुस्लिम धर्मीय इरफान अली पिरजादे यांचा समावेश करण्यात आला आहे. 

कायद्यात बदलाची शिफारस करण्याची जबाबदारीसमन्वय समिती आंतरधर्मीय विवाह, पळून करण्यात आलेले विवाह यावर लक्ष ठेवून यासंदर्भात पालक आणि मुलींमध्ये समन्वय साधणार आहे. संपर्कात नसलेल्या मुलींचे आणि पालकांचे समुपदेशन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आंतरधर्मीय विवाहांबाबतचे प्रश्न, कायदे, धोरण, कल्याणकारी उपक्रम, सरकारी योजना यांचा अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक ते बदल सुचविण्याची जबाबदारी समितीवर देण्यात आली आहे.  अडचणीत असलेल्या महिला/मुलींसाठी हेल्पलाइन उपलब्ध करण्यात येणार असून त्यांच्या तक्रारींची तपासणी करून पुढील  कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :marriageलग्नState Governmentराज्य सरकार