शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या आला अंगावर, म्हशीनं घेतला शिंगावर, मृत्यूच्या थरारातून गुराख्याची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 00:51 IST

दुसऱ्या प्रयत्नात बिबट्या झडप घालणार तोच म्हशीने बिबट्याला शिंगावर घेऊन भिरकावून लावले. बिबट्याच्या रूपाने मी साक्षात डोळ्यासमोर मृत्यू बघितला.

- हंसराज महाले

तळोदा (जि. नंदुरबार) : उसाच्या शेतात लपून राहिलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. गळ्यावर हल्ला केला. मी हात पुढे केला. त्याचा नेम चुकला. मी जमिनीवर पडलो.  दुसऱ्या प्रयत्नात बिबट्या झडप घालणार तोच म्हशीने बिबट्याला शिंगावर घेऊन भिरकावून लावले. बिबट्याच्या रूपाने मी साक्षात डोळ्यासमोर मृत्यू बघितला. मात्र देवदूत बनून म्हशीने प्राण वाचविले, असा थरार बिबट्याच्या हल्ल्यात बचावलेले ६५ वर्षीय पशुपालक बादशहा भरवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

बालपणापासून पशुपालनाचा व्यवसाय करणारे बादशहा भरवाड हे गुरुवारी तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात गुरे चारत असताना शेजारील उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्या मादीसोबत दोन बछडे होते, तेदेखील बऱ्यापैकी मोठे होते, असे बादशहा भरवाड यांनी सांगितले.

तीन बिबटे पाहून गुरे सैरावैरा  मादी बिबट्या व दोन बछड्यांना पाहून गुरेदेखील सैरावैरा पळू लागली. मात्र आपला मालक संकटात असल्याचे पाहून म्हशीने क्षणात शिंगांनी बिबट्याला जोरदार धडक देऊन भिरकावून लावले. म्हशीची हिंमत पाहून इतरही जनावरे तिच्या मदतीला धाऊन आली अन् बिबट्याने धूम ठोकली.

टॅग्स :leopardबिबट्या