शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

थोरले प्रतापसिंह महाराजांनी प्रथम सुरू केली स्त्री शाळा, महात्मा फुले यांच्याकडून अनुकरण : उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:35 IST

First Women's School: स्त्री शिक्षणासाठी सर्वप्रथम पाऊल उचलले ते थोरले प्रतापसिंह महाराज यांनी. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती.  विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं.

पुणे  -  स्त्री शिक्षणासाठी सर्वप्रथम पाऊल उचलले ते थोरले प्रतापसिंह महाराज यांनी. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती.  विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं. एका दृष्टिकोनातून पाहिलं तर महात्मा जाेतिबा फुले यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं आहे,  असे प्रतिपादन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.

फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा फुले व्हिजनरी होते. आयुष्यभर कष्ट करून संपत्ती गोळा केली ती समाजसुधारणेसाठी वापरली, असेही  खासदार उदयनराजे  भोसले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या  पुण्यतिथी आहे. महापुरुषांबाबतीत जर कोणी अपमानास्पद बोलत असेल तर यासाठी कायदा केला जावा, याचा पुनरुच्चार  त्यांनी केला.

वाघ्याची समाधी हटवारायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर उदयनराजे  आक्रमक झाले.ही समाधी तत्काळ हटविण्याची मागणी त्यांनी केली. पैसे हे महाराजांच्या समाधीसाठी दिले होते, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtraमहाराष्ट्र