शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची कार चालते, पण सरकार बंदच; देवेंद्र फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 05:40 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार चालते पण सरकार मात्र बंदच आहे.

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार चालते पण सरकार मात्र बंदच आहे. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून आणलेले सरकार तरी त्यांनी नीट चालवून दाखवावे असा टोला राज्यसभेच्या निकालानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.

भाजपच्या विजयाबद्दल पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे, डॉ.भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, गिरीश महाजन, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, आ. मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

विजयी उमेदवारांचा सत्कार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. फडणवीस म्हणाले, अडीच वर्षांपासून या सरकारबद्दल जनता तर नाहीच पण सत्तापक्षातील आमदारदेखील खूश नाहीत. हे आमदार मला येऊन सांगत होते की भाऊ! तिसरी जागा तुम्ही लढवाच. त्यांच्यासोबतच्या आमदारांनी भाजपला मतदान केले. या निवडणूक निकालाने महाविकास आघाडी सरकारने अंतर्मुख होण्याची गरज आहे. राज्य थांबले आहे, विकास थांबला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे