शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोंबडीने दिला चक्क चार पायाच्या पिल्याला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:33 IST

सर्वसाधारणपणे कोंबडी दोन पायाच्या पिल्लांना जन्म देत असते . परंतु चार पायाच्या पिल्याला जन्म देण्याची दुर्मिळ घटना  बोरीवडे ( ता . पन्हाळा ) येथे घडली आहे.

अनिल पाटील

सरुड :सर्वसाधारणपणे कोंबडी दोन पायाच्या पिल्लांना जन्म देत असते . परंतु चार पायाच्या पिल्याला जन्म देण्याची दुर्मिळ घटना  बोरीवडे ( ता . पन्हाळा ) येथे घडली आहे. येथील एका कोंबडीने चक्क चार पायाच्या पिल्याला जन्म दिला आहे . चार पायाचे हे पिल्लू  पाहुन कोंबडीच्या मालकांसह ग्रामस्थांच्यातुन आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहीती अशी बोरीवडे येथील सखाराम हिंदूराव शिंदे यांच्या  मालकीच्या कोंबडीने शनिवारी एकुण १२ पिल्लांना जन्म दिला. या बारा पिल्लांपैकी ११ पिल्लांना दोन पाय आहेत. तर एका पिल्लाला चार पाय आहेत. हे पिल्लू पाहताच शिंदे कुटुबिंयाना प्रथमता आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे हे पिल्लू जिवंत आहे. या  पिल्याला इतर  पिल्ल्याप्रमाणे असणारे दोन पाय तसेच या पायाच्या मागील बाजुस दोन असे एकुण चार पाय आहेत . ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचे पशुवैधकीयांच्यातुन सांगण्यात येते . दरम्यान हे चार पायाचे पिल्लू बोरीवडे परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.