शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 07:13 IST

या योजनेसाठी ४५० ते ५०० कोटी रुपये खर्च येतो, यात आपण दिवाळीत रेशन दुकानांवर १०० रुपयांत अन्नधान्याचे किट देत होतो.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदा दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेसाठी ४५० ते ५०० कोटी रुपये खर्च येतो, यात आपण दिवाळीत रेशन दुकानांवर १०० रुपयांत अन्नधान्याचे किट देत होतो. मात्र यावेळी आर्थिक स्थिती पाहता आनंदाचा शिधा देणे शक्य होणार नाही, असे वित्त विभागाने कळवल्याचे भुजबळ यांनी पत्रकाना सांगितले. गणेशोत्सवातही आपण ‘आनंदाचा शिधा’ दिला नव्हता, असेही भुजबळ म्हणाले.

आधीच निधीची ओढाताण, त्यात अतिवृष्टीचे संकट‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर येणाऱ्या आर्थिक ताणाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘या योजनेसाठीचा वर्षाचा खर्च ३५ ते ४० हजार कोटी रुपयांवर जातो. तेवढे पैसे दिल्यामुळे सगळीकडेच त्याचा फटका बसतो. त्यात  अतिवृष्टीमुळे शेतीची हानी झाली आहे. त्यालाही मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागेल. त्यामुळे ओढाताण निश्चित होणार. काही गोष्टी यावर्षी आपल्याला करता येणार नाहीत.’

English
हिंदी सारांश
Web Title : No 'Anandacha Shidha' this Diwali, blames 'Ladki Bahin' scheme.

Web Summary : Due to financial constraints exacerbated by the 'Ladki Bahin' scheme costing ₹35-40,000 crores annually, Maharashtra will not distribute the 'Anandacha Shidha' (food kit) this Diwali. Minister Bhujbal cited the scheme and flood relief as reasons for the decision. Ganesh Utsav lacked it too.
टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळladki bahin yojanaलाडकी बहीण योजना