शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणूनच ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:51 IST

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

रत्नागिरी : कोणताही पर्याय न उरल्याने ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेत असल्याचा टोला राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी लगावला. ते रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी त्यांची जवळीक वाढल्याबाबत पत्रकारांनी मंत्री सामंत यांना छेडले असता त्यांनी त्यांच्याकडे काेणताच पर्याय नसल्याचे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘तू राहशील किंवा मी राहीन,’ असे उद्धव ठाकरे एकेरी भाषेत बोलले होते, तसेच मुख्यमंत्री होण्यासाठी मतमोजणीच्या आदल्या दिवशी ड्रेसिंगही करत होते. मात्र, आता पर्याय न राहिल्याने कदाचित गाठीभेटी वाढल्या असतील, असे मंत्री सामंत म्हणाले.  महाविकास आघाडीमध्ये खरं कधीच नव्हतं. त्यांची युतीही खोटी होती, असे मंत्री सामंत यावेळी म्हणाले. 

 ‘तो’ फुगा फोडलामात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा फेक नरेटिव्हचा फुगा आम्ही फोडला आहे. खरे कोण आणि खोटे कोण, हे आता जनतेला कळले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. महाविकास आघाडी ही अनैसर्गिक युती होती. ती जास्त काळ टिकणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाेबत असताना हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी आम्हाला जुमानलं नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना उठाव करावा लागला. त्यामुळे आता स्वबळावर लढणार, चांद्यापासून बांद्यापर्यंत लढणार, असे ते सांगणारच, असेही सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी