शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला कॉन्स्टेबलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे एसीपींसह कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 04:15 IST

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवारला (२१, रा. कळवा, मनीषानगर) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त

ठाणे : ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवारला (२१, रा. कळवा, मनीषानगर) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे आणि तिचा भावी पती मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने दोघांनाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.सुभद्राचे अमोलसमवेत लग्न ठरले होते. बुधवारी हे दोघे जेवणासाठी तिच्या घरी एकत्र बसले असताना एसीपी निपुंगे यांचे तिच्या मोबाइलवर वारंवार फोन येत होते. वारंवार येणाºया फोनची चौकशी केल्यानंतर सारिकाने एसीपी निपुंगे यांच्याकडून होणाºया त्रासाची अमोलला माहिती दिली.‘तुझ्या ड्युटीची सेटिंग करून देतो, तू मला भेटायला ये,’ असे ते सांगत असल्याचेही तिने त्याला सांगितले. यातूनच त्यांच्यातही काहीतरी बिनसले. काहीतरी वादही झाला.

टॅग्स :Policeपोलिस