शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औषधांची प्रयोगशाळेत तपासणी करा, मगच वापरा; आरोग्यमंत्री आबिटकरांच्या प्रशासनाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:28 IST

राज्यात २०२४-२५ मध्ये ९,६०० प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली. त्यातील ४,६९१ पैकी ३,१७९ नमुने वापरण्यास योग्य, तर ५ नमुने वापरण्यास अयोग्य आहेत

मुंबई : काही महिन्यांपूर्वी पुरवठादारांनी रुग्णालयांना बनावट औषधे पुरवल्याचे आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुरवठादारांकडून औषधे खरेदी केल्यांनतर त्यांची प्रयोगशाळेत चाचणी करावी आणि ती बनावट नसल्याचा अहवाल आल्यानंतर वापरात आणावी, अशा सूचना आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.  

आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत हे आबिटकर यांनी हे दिले. सर्व शासकीय रुग्णालयांनी औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, औषध गुणवत्ता तपासणी मोहीम नवीन नियमावलीनुसार राबवावी, सर्व आरोग्य संस्थांनी खरेदी केल्यानुसार औषधाच्या नोंदी ई-औषधी प्रणालीमध्ये २४ ते ४८ तासांच्या आत घ्याव्यात, खरेदी केलेल्या सर्व औषधांचे बॅचनिहाय नमुने एनएबीएल प्रयोगशाळेत तपासणीस पाठवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

४,६९१ पैकी ५ नमुने वापरण्यास अयोग्य

राज्यात २०२४-२५ मध्ये ९,६०० प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली. त्यातील ४,६९१ पैकी ३,१७९ नमुने वापरण्यास योग्य, तर ५ नमुने वापरण्यास अयोग्य आहेत. १,५०७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवालानुसार वापरण्यास अयोग्य बॅचेसची माहिती सर्व संबंधितांना दिली आहे. त्यांचा वापर थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Prakash abitkarप्रकाश आबिटकरHealthआरोग्य