शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर महिलेसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने पिंपरीत तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 14:47 IST

कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्याविरुद्ध पिंपरीत फिर्याद दाखल केलेल्या अनिता रविंद्र साळवे यांच्याबद्दल फेसबुकवर (सोशल मीडिया) पिंपरीतील एकाने आक्षेपार्ह पोस्ट केली.

पिंपरी : कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्याविरुद्ध पिंपरीत फिर्याद दाखल केलेल्या अनिता रविंद्र साळवे यांच्याबद्दल फेसबुकवर (सोशल मीडिया) पिंपरीतील एकाने आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिसांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी सावळे यांनी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा शिक्रापूरला वर्ग करण्यात आला आहे. यातील आरोपी एकबोटे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, भिडे यांच्या अटकेची मागणी होत आहे. अशातच फिर्यादी महिला सावळे यांच्याबद्दल पिंपरीतील तरूणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. काही वेळाने ही पोस्ट काढूनही टाकली. मात्र या घटनेची गंभीर दखल घेत शनिवारी रात्रीच कार्यकर्त्यांनी पिंपरी पोलीस ठाणे गाठले.पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी माहिती देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रविवारी सकाळी नेहरूनगर येथून महिला,कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ पोलिसांना भेटण्यास गेले. वरिष्ठ अधिका-यांना याबाबत माहिती देवून पुढील कार्यवाही केली जाईल. असे पिंपरीतील पोलीस अधिका-यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. दरम्यान भारिप बहुजन महासंघाने साळवे यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना दिले आहे. 

टॅग्स :Facebookफेसबुक