शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दहा आयएएस अधिका-यांची बदली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:08 IST

राज्य शासनाने आज दहा आयएएस अधिकाºयांची बदली केली. अतिरिक्त मुख्य सचिव (लेखा व कोषागरे) वंदना कृष्णा यांची बदली याच विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (सुधारणा) म्हणून करण्यात आली.

मुंबई : राज्य शासनाने आज दहा आयएएस अधिकाºयांची बदली केली. अतिरिक्त मुख्य सचिव (लेखा व कोषागरे) वंदना कृष्णा यांची बदली याच विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (सुधारणा) म्हणून करण्यात आली.माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची बदली वित्त विभागात (लेखा व कोषागरे) करण्यात आली. वित्त विभागातील प्रधान सचिव (सुधारणा) आर.ए. राजीव यांना याच विभागात प्रधान सचिव (व्यय) या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी एस.व्ही.आर. श्रीनिवास हे माहिती तंत्रज्ञान विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई यांची बदली मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन सेलच्या संचालकपदी करण्यात आली आहे.आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आतापर्यंत सांभाळत असलेले आर.डी. निवतकर हे मुख्य सचिव कार्यालयाचे नवे सहसचिव असतील. मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव असलेले एस.डी. मांढरे हे पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी. गुरसाल यांची नागपूर येथे मनरेगा मुख्यालयात आयुक्तपदी करण्यात आली आहे.

टॅग्स :TransferबदलीMantralayaमंत्रालय