शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात पुन्हा हुडहुडी; नाशकात नीचांकी ९.२ तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:30 IST

पुणे, परभणी, नागपूरकरही गारठले

मुंबई / नागपूर : फेब्रुवारीचा पहिला आठवडा उलटून गेल्याने आता हिवाळा संपला असे वाटत असताना सोमवारी पुन्हा एकदा पारा ९.२ अंशांपर्यंत घसरल्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह पश्चिम महाराष्ट्राला हुडहुडी भरली. नाशिक ९.२, तर नागपूर, पुण्यात नवीन वर्षातील सर्वात नीचांकी ९.४ किमान तापमान नोंदल्याने नागपूर, पुणे, नाशिककर पुरते गारठून गेले.नागपुरात तब्बल ४८ दिवसांनंतर पारा एवढा खाली आला. बोचऱ्या थंडीमुळे कपाटात गेलेली स्वेटर्स आणि मफलर्स परत बाहेर निघाली आहेत. शनिवारपर्यंत रात्री व पहाटे काही प्रमाणात गारवा वाढला होता. मात्र, रविवारी सायंकाळनंतर थंडीमध्ये वाढ झाली. सोमवारी पहाटे पारा आणखी घसरला. नाशिक हे राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान असलेले शहर म्हणून नोंदविले जात आहे. रविवारी  १०, तर सोमवारी थेट ९.२ अंशांवर पारा घसरला. जानेवारीपेक्षा फेब्रुवारी ‘कूल’ सर्वसाधारणपणे जानेवारीत बोचरी थंडी जाणवते. मात्र, यंदा जानेवारीत महिनाभर किमान तापमान हे १० अंश सेल्सिअसहून अधिकच होते. फेब्रुवारीत तुलनेने जास्त थंडी जा‌णवत आहे.प्रमुख शहरांतील किमान तापमान बारामती १०.१, सातारा १४, महाबळेश्वर १२.४, नाशिक ९.२, जेऊर १०, परभणी ११.३, नांदेड १२.३, औरंगाबाद १०.५, जालना १२.४, सांताक्रुझ १८, मुंबई २१.२, ठाणे १९, डहाणू १६.९, माथेरान १७.८, अकोला १०.८, अमरावती ११.२, बुलडाणा १३.३, ब्रह्मपुरी १०.३, चंद्रपूर ११.२, गडचिरोली १०.६, गोंदिया १०.५, नागपूर ९.४, वर्धा १०.९, वाशिम १६.८, यवतमाळ १३. 

टॅग्स :weatherहवामान