शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एकत्रित निवडणुका घ्या; शिवसेनेचा आग्रह, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही दाखविली तयारी

By अतुल कुलकर्णी | Updated: December 5, 2018 06:22 IST

भाजपाचा काय भरवसा? लोकसभा जिंकण्यासाठी शिवसेनेचा वापर करून घेतील व विधानसभेला ठेंगा दाखवतील.

- अतुल कुलकर्णी मुंबई : भाजपाचा काय भरवसा? लोकसभा जिंकण्यासाठी शिवसेनेचा वापर करून घेतील व विधानसभेला ठेंगा दाखवतील. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घ्या, असा प्रस्ताव भाजपाला दिल्याचे सेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. भाजपानेही तशी तयारी सुरू केली असल्याचे समजते. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेला चुचकारण्याचे धोरण भाजपाने अवलंबिले आहे. शिवसेनेला दुखावू नका, असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही सांगितलेले आहे. त्यामुळे चार वर्षे रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात आले, तर आ. नीलम गोºहे यांच्या उपसभापतीपदासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी भरपूर प्रयत्न केले. शिवाय, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सेनेवर गेल्या कित्येक दिवसांत टीका केलेली नाही.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस-राष्टÑवादीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. उद्या निवडणूक जाहीर झाली, तरी आमची तयारी आहे. केंद्र व राज्य सरकारवर समाजातील सर्वच घटक नाराज आहेत. या नाराजीत वाढ होऊ नये, म्हणून भाजपा नेते घायकुतीला आले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या, तरी आमची तयारी आहे, असे राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सांगितले.‘लोकमत’ने दिले होते वृत्तलोकसभेची मुदत मे २०१९ मध्ये, महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबर २०१९ मध्ये संपत आहे. त्यामुळे लोकसभेसोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही घेतली जाऊ शकते, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच हालचालींना वेग आला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस