शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूतप्रकरणी उर बडवणारे आता कुठे गेले?; महाविकास आघाडीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:49 IST

Sushant Singh Rajput Case: एम्सच्या अहवालानंतर नेटिझन्स आक्रमक; महाराष्ट्र पोलीस ट्रेंडिंगमध्ये

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर एम्सच्या अहवालानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुशांत प्रकरणावरून उर बडवून घेणारे, महाराष्ट्राची बदनामी करणारे आता कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित करतानाच भाजप, रामदास आठवले, अभिनेत्री कंगना रनौतने जाहीर माफी मागावी, अशी मागणी होत आहे.सुशांत प्रकरणात दिल्लीतील एम्समधील डॉक्टरांनी आपला अहवाल सीबीआयला दिला. अहवालानुसार, सुशांतसिंहची हत्या नसून आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता, यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. या मुद्द्यावरून उर बडवणारे, शिवसेनाला लक्ष्य करणारे आता कुठे आहेत, रामदास आठवले, कंगनावर बोलत होते, हाथरस प्रकरणी रामदास आठवले यांचे मौन का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.काही वृत्त वाहिन्या, भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता ते ‘मराठी भैय्ये’ माफी मागणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. राजकारणासाठी महाराष्ट्र पोलिसांचे नाव घेऊन कोणी कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची सुज्ञ जनता या हीन राजकारणाला भुलणार नाही, असे टिष्ट्वट आमदार रोहित पवार यांनी केले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे कारस्थान उघडे पडल्याचा दावा केला.महाराष्ट्र पोलीस ट्रेंडिंगमध्येएम्सच्या अहवालानंतर टिष्ट्वटरवर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान असल्याचा टिष्ट्वटर ट्रेंड सुरू आहे. दिवसभर हजारो नेटिझन्सनी राज्यातील पोलिसांचे विविध फोटो शेअर करत ट्रेंड कायम ठेवला.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBJPभाजपाAnil Parabअनिल परब