शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सूर्याचा वसई विरारचा जुन्या जलवहिनीचा पाणीपुरवठा २४ तासांनी पूर्ववत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:28 IST

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई फाटा जवळ जलवाहिनीला गळती होऊन लाखो लिटर पाणी गेले होते वाया!

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क

वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई  फाटा येथे गुरुवार (दि.2 ) सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा सुर्याची जुनी जलवाहिनी फुटल्याने तिच्या दुरुस्तीचे काम वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने शनिवारी सकाळी 9 30 वाजता हाती घेत ते जवळपास 8 तासांच्या अथक प्रयत्नाने शनिवारी संध्याकाळी 5 वाजता पूर्ण केले. मात्र, त्यावरील सिमेंट कोब्यामुळे सूर्याचा जुन्या वाहिनीचा वसई विरारचा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी म्हणजेच 24 तासांनी सुरळीत व पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकाने लोकमतला दिली.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर  वरई फाटा जवळ जुन्या  मोठ्या जलवाहिनीला मोठी गळती होऊन लाखो लिटर पाणी गुरूवारी संध्याकाळ पासूनच वाया गेले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी वसई विरार महापालिकेच्या  पाणीपुरवठा विभागाला तक्रार केल्यावर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गानी धाव घेत रात्री शक्य नसल्याने शुक्रवारी सकाळी 9 30 वाजता तिच्या दुरुस्तीचे काम सुरू केलं होतं व हे काम 5 वाजता पुर्ण झालं

दरम्यान या दुरुस्तीच्या काळात वसईतील पाणीपुरवठा हा नवीन जलवाहिनी मधूनच सुरू होता मात्र आता शनिवारी सकाळी जवळपास 24 तासांच्या अथक प्रयत्न करत हे काम पूर्ण झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. या दुरुस्ती बाबत बोलताना नियंत्रकांनी सांगितले की,वराई फाटा जवळ जुन्या जलवाहिन्याचे मोठाले पाईप होते तिथे  पाईप जोडुनजलवाहिनी पुन्हा नादुरुस्त होऊ नये यासाठी त्यावर सिमेंटचा कोबा करण्यात आला आणि अखेर शनिवारी सकाळनंतर सुर्याच्या दोन्ही जलवाहिनीतुन वसईतील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात आला आहे 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार