शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये पर्यवेक्षकच पुरवतात ‘कॉपी’! ‘स्टींग आॅपरेशन’मधून समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:44 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासून पदवी परीक्षेला सुरूवात झाली. परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याने पहिल्या दिवशी गोंधळ उडाला होता. तर, शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला.

बीड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासून पदवी परीक्षेला सुरूवात झाली. परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याने पहिल्या दिवशी गोंधळ उडाला होता. तर, शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्राच्या बाहेर भयाण शांतता होती, तर केंद्रात खुलेआम कॉपी करून विद्यार्थी पेपर सोडवित होते. कॉपी पुरविण्यासाठी पर्यवेक्षकच मदत करीत असल्याचेही धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी दुपारी केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’मधून समोर आले आहे.बीडमधील ५ महाविद्यालयांध्ये शनिवारी लोकमत चमुने परीक्षा सुरू असताना भेट दिली. यामध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षकांना मोबाइलसह इतर यंत्र वापरण्यास सक्तमनाई असते. परंतु प्रत्यक्षात पर्यवेक्षक मोबाइलवर सर्रासपणे वर्गातच बोलत होते. तसेच विद्यार्थ्यांकडून इंटरनेटच्या आधारे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू होता.

टॅग्स :educationशैक्षणिक