शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sunday Holiday: रविवारी शासकीय सुट्टी जाहीर; उपसचिवांचा अनोख्या आदेशाने सरकारी कर्मचारी दु:खीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 10:13 IST

Sunday Holiday: प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार दिलेले असतात. मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दरवर्षी अनंत चतुर्दशी आणि गोपाळकालाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी दिली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने पाच दिवसाचा आठवडा हे सूत्र मान्य केल्यामुळे दर शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टी असते. मात्र येत्या अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. अर्थात त्या दिवशी रविवार असताना ही सुट्टी जाहीर करण्याचा अनोखा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार दिलेले असतात. मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दरवर्षी अनंत चतुर्दशी आणि गोपाळकालाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी दिली जाते. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज. जी. वळवी यांनी मात्र रविवार असताना त्याच दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे फर्मान जारी केले आहे. हे आदेश मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कार्यालयांना लागू असणार आहेत, असेही त्यात नमूद केले आहे.

यावर्षी अनंत चतुर्दशी रविवारी आल्यामुळे एक सुट्टी बुडाल्याचे दुःख शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना असताना, उपसचिवांनी रविवारी शासकीय सुटी जाहीर करून त्यांना आणखी दुःख देण्याचाच प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया मंत्रालयात दिवसभर होती.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय