शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

दिशादर्शक फलकामध्ये सुरकंडी गावाला केले सुकंडी!

By admin | Published: October 21, 2016 5:13 PM

या फलकामधये चक्क गावाचे नाव चुकविले आहे. या फलकामध्ये सुरकंडी ऐवजी सुकंडी असा उल्लेख केल्याने नवीन प्रवाशांची दिशाभूल होत आहे.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. २१ : वाशीम - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वेगेटजवळ सुरकंडी फाट्याच्या दोन्ही दिशेने सुरकंडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आले आहेत. या फलकामधये चक्क गावाचे नाव चुकविले आहे. या फलकामध्ये सुरकंडी ऐवजी सुकंडी असा उल्लेख केल्याने नवीन प्रवाशांची दिशाभूल होत आहे.वाशीम- हिंगोली महामार्गावरील रेल्वेगेटजवळून पूर्वेकडे एक मार्ग जाते. तेथून काही अंतराने सुरकंडी, मोहगव्हाण व एक मार्ग देवाळाकडे जातो.

या मार्गावर आजपर्यत कुठेही गावाचे नाव दर्शविणारा दिशादर्शक फलक नव्हता. मात्र गत आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिशादर्शक फलक उभारले, मात्र त्यामध्ये इतर गावांचा उल्लेख न करता केवळ सुरकंडी गावाची दिशा दर्शविणोर फलक उभारले. सदर फलक स्थानिक एजन्सीकडून न बनविता बाहेर राज्यातून बनविण्यात आल्यामुळे जिल्हयात अनेक फलक चुकीचे बनविण्यात आल्याची चर्चा आहे.