शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

साखर आयुक्तालयाचा खर्च शेतक-यांकडून, टनास ५० पैशांची कपात : हंगामात ३ कोटींना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:00 IST

राज्यातील साखर उद्योगाचे नियोजन व नियंत्रण करणा-या साखर आयुक्त कार्यालयाचा देखभाल-दुरुस्तीचा खर्चही शेतक-यांच्याच खिशातून करण्यात येत आहे.

विश्वास पाटील कोल्हापूर : राज्यातील साखर उद्योगाचे नियोजन व नियंत्रण करणा-या साखर आयुक्त कार्यालयाचा देखभाल-दुरुस्तीचा खर्चही शेतक-यांच्याच खिशातून करण्यात येत आहे. त्यासाठी टनास ५० पैशांची कपात करण्याचा फतवा काढण्यात आला आहे. त्यानुसार, या हंगामात तीन कोटींहून जास्त रक्कम कपात करून घेतली जात आहे.शेतक-यांच्याच पैशांतून पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या पाच एकर जागेत भव्य असे साखर संकुल उभारले आहे. या चार मजली इमारतीत तळमजल्यावर सहनिबंधक पुणे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कार्यालय व कॅन्टीन आहे. पहिल्या मजल्यावर प्रादेशिक साखर सहसंचालकांचे कार्यालय आहे. दुस-या मजल्यावर राज्य शासनाच्या कृषी विभागाचे कार्यालयआहे. तिस-या व चौथ्या मजल्यावर साखर आयुक्तालय आहे. त्यासाठी १९९७ पासून कारखानदारांकडून पैसे गोळा करण्यास सुरुवात झाली व २००० साली हे संकुल उभारले. पाच वर्षांत राज्यभरातील शेतकºयांकडून टनास एक व दोन रुपयांप्रमाणे रक्कम गोळा करण्यात आली. त्या-त्या वर्षीचे गाळप व गोळा केलेली रक्कम याचा हिशोब केल्यास ही रक्कम ४० कोटी ७९ लाख रुपये होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार