शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर यशस्वी शस्त्रक्रिया; १ दिवस आराम करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 14:10 IST

डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना एक दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर ठाण्यात छोटीशी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. शुक्रवारी सकाळी मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया केली. ही लेजर शस्त्रक्रिया असल्याने डॉक्टरांनी त्यांना १ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

मुख्यमंत्री सातत्याने दौरे, दिवसभरातील व्यस्त कार्यक्रम यामुळे राज्यभरात फिरतीवर असतात. नुकतेच शिवसेनेचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी ते विट्याला गेले होते. त्यानंतर शुक्रवारी ते ठाणे येथे आले. याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर लेझरनं उपचार करण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना एक दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असून तिथूनच ते महत्त्वाचे कामकाज सुरू ठेवणार आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे