शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

परराज्यांतील विद्याथ्र्याना राज्य कोटय़ातून प्रवेश नाही

By admin | Updated: July 13, 2014 01:59 IST

राज्यासाठी राखीव असलेल्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आह़े

मुंबई :  महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला असला तरी उच्च माध्यमिक परीक्षा (12 वी) परराज्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याला राज्यासाठी राखीव असलेल्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आह़े
सेंट जाज्रेस इस्पितळाचे संचालक व प्रशासकीय अधिकारी विनायक वसंतराव विसपुते यांच्या प्रतिज्ञापत्रतून राज्य सरकारने ही भूमिका मांडली आहे.हा नियम अनेक वर्षापासून लागू आह़े तसेच सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात स्थानिक विद्याथ्र्याना एमबीबीएस प्रवेशात प्राधान्य देण्याचे निर्देश प्रत्येक राज्याला दिले आहेत़ त्यामुळे  दुस:या राज्यात बारावीची परीक्षा उर्त्तीण झालेल्या विद्याथ्र्याकडे महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला असला तरी त्याला येथील कोटय़ातून एबीबीएसला प्रवेश देता येणार नाही़ असे केल्यास ते राज्यातील विद्याथ्र्यावर अन्याय करण्यासारखे होईल़
त्यातूनही राज्यासाठी 8क् तर राज्याबाहेर बारावी पूर्ण करणा:या विद्याथ्र्यासाठी 2क् टक्के जागा राखीव असतात़ तेव्हा राज्याबाहेर बारावी पूर्ण करणा:या विद्याथ्र्यानी 2क् टक्के कोटय़ातून प्रवेश घ्यावा, असेही प्रतिज्ञापत्रत नमूद करण्यात आले आह़े याप्रकरणी कल्याण येथील कीर्ती भराडीया हिने अॅड़ एम़ व्ही़ थोरात यांच्यामार्फत याचिका दाखल केली आह़े कीर्तीचे कुटुंब 196क् पासून कल्याण  येथे राहात असून, तिच्याकडे महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला आह़े तिने दहावी देखील येथूनच केली़  मात्र तिने बारावी हैदराबाद येथून पूर्ण केली आह़े त्यामुळे तिला महाराष्ट्रातील कोटय़ातून एमबीबीएस प्रवेश नाकारण्यात आला़ हा प्रवेश नाकारणा:या नियमाला तिने या याचिकेत आव्हान दिले असून, हा नियम रद्द करण्याची मागणी केली आह़े विशेष म्हणजे 1997 च्या आधी महाराष्ट्राबाहेर बारावी करणा:यालाही येथे प्रवेश दिला जात होता, असा दावा तिने याचिकेत केला आह़े
याचे वरील प्रत्युत्तर शासनाने सादर केले आह़े तसेच एमबीबीएस प्रवेशासाठी घेण्यात येणा:या सीईटी परीक्षेच्या नियमावलीतच राज्याबाहेर बारावी पूर्ण करणा:या विद्याथ्र्याना महाराष्ट्रातील कोटय़ातून प्रवेश 
दिला जाणार नसल्याचे नमूद केले 
आह़े त्यामुळे कीर्तीने आता 
राज्याच्या कोटय़ातून प्रवेशासाठी दावा करणो अयोग्य आहे, असेही प्रतिज्ञापत्रत नमूद करण्यात आले आह़े (प्रतिनिधी)
 
एबीबीएस प्रवेशासाठी बारावीला पन्नास टक्क्यांर्पयत गुण असणो व सीईटी परीक्षा उर्त्तीण होणो आवश्यक आह़े कीर्तीने या दोन्ही अटी पूर्ण केल्या आहेत़ त्यामुळे केवळ हैदराबाद येथून बारावी परीक्षा दिल्याने कीर्तीला महाराष्ट्राच्या कोटय़ातून एमबीबीएसला प्रवेश मिळणार की नाही, हे आता न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आह़े यावरील पुढील सुनावणी 22 जुलैला होणार आह़े