शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारे शेकडो विद्यार्थी लसीकरणापासून राहिले वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 18:22 IST

Corona Vaccination: लसीच्या अपुऱ्या साठेमुळे फक्त ५० विद्यार्थ्यांना लस मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आजपासून राजावाडी, कस्तुरबा आणि कूपर हॉस्पिटलमध्ये वॉक-ईन द्वारे सोमवार, मंगळवार व बुधवारी लसीकरण सुरू करण्याचे सुधारित परिपत्रक मुंबई महानगर पालिकेने गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा जारी केले होते. मात्र आज सकाळी कूपर हॉस्पिटलमध्ये उच्च शिक्षगा साठी परदेशी जाणारे ५०० विद्यार्थी आले खरे, मात्र लसीच्या अपुऱ्या साठेमुळे फक्त ५० विद्यार्थ्यांना लस मिळाली. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित साटम यांनी लोकमतला ही माहिती दिली.सदर प्रकरणाची माहिती देणारा व्हिडिओ देखिल त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना मूर्ख बनवणाऱ्या राज्य सरकारच्या काही मंत्री व मुंबई महानगर पालिकेचा आमदार साटम यांनी तीव्र निषेध केला.भाजपा तर्फे मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण कॅम्प मधून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थीनी नोंदणी करावी,जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन आमदार साटम यांनी दिले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई