शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आॅस्ट्रेलियातील विद्यार्थी घेणार गोसंवर्धनाचे धडे, भारतीय पशूंचा करणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:39 IST

कथित गोरक्षकांच्या आकांतामुळे देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. याचा फटका मात्र गोरक्षक आणि त्यावर संशोधन करणा-यांना नेहमीच बसला आहे.

जितेंद्र ढवळे नागपूर : कथित गोरक्षकांच्या आकांतामुळे देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. याचा फटका मात्र गोरक्षक आणि त्यावर संशोधन करणा-यांना नेहमीच बसला आहे. मात्र भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील गार्इंचा आणि इतर पशूंचा विकास करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धन कार्यक्रमाला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकत आॅस्ट्रेलिया येथील अ‍ॅडिलेड विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्याचा संकल्प केला आहे. हा करार अंतिम टप्प्यात असून तो भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) संशोधन क्षेत्र आणि त्याच्या कार्यपद्धती यात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला. जगभरात पशु आणि मत्स्य विज्ञान शाखेत जे काही चांगले संशोधन होत आहे ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे. याचा येथील कृषी आणि कृषिपूरक व्यवस्थेला फायदा व्हावा यासाठी विद्यापीठात येत्या काही काळात संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. याचाच एक भाग अ‍ॅडिलेड विद्यापीठाशी होणारा करार आहे. या करारानुसार अ‍ॅडिलेड विद्यापीठातील शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी माफसूच्या मदतीने भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील गार्इंचा, पशूंचा आणि मत्स्य प्रजातींचा अभ्यास करतील. या क्षेत्रात त्यांच्याकडे होणाºया संशोधनाची माहिती भारतीय शिक्षक आणि संशोधक विद्यार्थ्यांना सांगतील. याच मालिकेत माफसूचे विद्यार्थी आॅस्ट्रेलियात जाऊन तेथील पशुसंवर्धन-दुग्धविकास आदी बाबींचा अभ्यास करेल. या दोन्ही विद्यापीठांच्या शैक्षणिक आदानप्रदानामुळे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन आणि दुग्धविकास प्रकल्पांना बळकटी मिळेल. यासोबत आपले संशोधक आणि शिक्षक अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी अवगत होतील.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलिया