शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी गाइड्स, नोट्सपासून वंचित; बालभारतीच्या धोरणावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:49 IST

यंदा राज्यातील लाखो विद्यार्थी गाइड्स, नोट्स आदी पूरक साहित्यापासून वंचित राहण्याची भीती आहे. बालभारतीने प्रकाशकांवर परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने प्रकाशक सदर शैक्षणिक साहित्य प्रकाशित करणार नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप प्रकाशक संघटनेने केला आहे.

मुंबई : यंदा राज्यातील लाखो विद्यार्थी गाइड्स, नोट्स आदी पूरक साहित्यापासून वंचित राहण्याची भीती आहे. बालभारतीने प्रकाशकांवर परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने प्रकाशक सदर शैक्षणिक साहित्य प्रकाशित करणार नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप प्रकाशक संघटनेने केला आहे.आतापर्यंत बालभारतीच्या पुस्तकांवर आधारित मजकूर कुणीही तयार करू शकत असे. असा मजकूर प्रकाशित करताना फक्त बालभारतीला आवश्यक तेथे श्रेय देणे आणि बालभारतीच्या मूळ मजकुरात काही बदल न करणे अपेक्षित होते. मात्र बालभारतीने आपल्या पुस्तकांसाठी आता स्वामित्व हक्क घेतले असून त्यासाठी परवाना पद्धत अमलात आणण्याची घोषणा केली आहे. बालभारतीने हा निर्णय प्रकाशकांना विश्वासात न घेता, अपारदर्शकपणे, घाईघाईत घेतल्याचा आरोप प्रकाशक संघटनांनी केला आहे.प्रकाशक व वितरण संघटनेचे सचिव दीपक शेठ यांनी सांगितले की, बालभारतीने परवाना शुल्क आकारले तर याचा खर्च १५ ते २५ रुपयांनी वाढून तो भार पालकांवर पडेल. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करावी तसेच गैरव्यवहार टाळण्यासाठी या प्रक्रियेत आॅटोमेशन आणावे, शुल्क वाजवी असावे, अशा मागण्या प्रकाशक संघटनेने केल्या.

टॅग्स :Studentविद्यार्थी