शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

संपाचा एपीएमसीवर परिणाम नाही , व्यवहार सुरळीत : पाच मार्केटमध्ये १७५४ ट्रक, टेंपोची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:39 IST

जीएसटी व डिझेलच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ देशभरातील वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. पहिल्या दिवशी आंदोलनाचा मुंबई बाजार समितीच्या व्यवहारांवर काहीही परिणाम झालेला नाही.

नवी मुंबई : जीएसटी व डिझेलच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ देशभरातील वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. पहिल्या दिवशी आंदोलनाचा मुंबई बाजार समितीच्या व्यवहारांवर काहीही परिणाम झालेला नाही. येथील पाच मार्केटमध्ये सोमवारी ८२० ट्रक व ९३४ टेंपोची आवक झाली आहे.आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले असून, त्याला बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. संपामुळे देशाच्या कानाकोपºयातून आलेल्या वाहतूकदारांनी त्यांची वाहने एपीएमसीजवळील ट्रक टर्मिनस व बाजूच्या रोडवर उभी केली होती. नवी मुंबईमधून बाहेर राज्यात अवजड वाहने गेली नसली तरी इतर राज्यातून कृषी माल घेवून मोठ्या प्रमाणात वाहने बाजार समितीमध्ये आली आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यातून धान्य, भाजीपाल्याची आवक झाली आहे. दिवसभरामध्ये ट्रक व टेंपो मिळून तब्बल १७५४ वाहनांची नोंद झाली आहे. संपाचा काहीही परिणाम झाला नसल्याची प्रतिक्रिया बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. संप सुरूच राहिला तर मंगळवार व बुधवारी आवकवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Chakka jamचक्काजामNavi Mumbaiनवी मुंबई