शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 14:33 IST

कुणीही कायदा हातात घेऊ नका, सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना जबाबदारीने टाका, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.

 मुंबई : अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अकोला आणि शेवगाव येथे दंगलींनंतर दोन्ही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देत पाहणी केली आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नका, सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना जबाबदारीने टाका, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.राज्यात जाणूनबुजून दंगली घडविण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीसजाणूनबुजून दंगली घडविण्याचा प्रयत्न होतोय. याला कोणाची तरी फूस आहे. त्यांचा शोध घेऊन सगळे बाहेर आणू, , असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीत सांगितले.

शेवगाव शहरात तणावपूर्ण शांतताशेवगाव (जि. अहमदनगर) येथे  रविवारी रात्री दोन गटांत झालेली दगडफेक, जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेवगाव शहरात तणावपूर्ण शांतता होती. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल असून, २९ जणांना पाेलिसांनी अटक केली. यात तीन पोलिस व चार होमगार्डसह काही नागरिकही जखमी झाले.

अकोल्यात आणखी १०० जणांना अटकअकोला - सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे जुने शहरात १२ मे रोजी उशिरा रात्री दोन गटात दगडफेक, जाळपोळसह वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास १०० जणांना सोमवारी अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.- जिल्हाधिकाऱ्यांनी जुने शहर, डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ मेपासून रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत संचारबंदी कायम ठेवली असून, त्यात थोडी शिथिलता देत, १६ मेपासून जमावबंदी लागू केली आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोला