शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या चालक-वाहक परीक्षेचा निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 02:48 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालक व वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालक व वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेत ७४२ महिलांसह एकूण ३० हजार ६८ उमेदवार पात्र ठरले आहे.महामंडळामार्फत एकूण ८०२२ पदांसाठी दि. २४ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ३५ हजार ४६३ हजार उमेदवार बसले होते. त्यापैकी ३० हजार ६८ उमेदवार पात्र ठरले आहेत. पुणे विभागात एकूण ७ हजार १४८ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ हजार १८३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ११७ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक महिला उमेदवार पुणे विभागात उत्तीर्ण झाल्या आहेत, तर राज्यामध्ये ७४२ महिला उमेदवार पात्र ठरल्या आहेत. महामंडळाच्या ६६६.े२१३ू.ॅङ्म५.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र व शारीरिक उंची व अन्य पात्रतेसंबंधीची तपासणी झाल्यानंतर १०० गुणांची संगणकीकृत वाहन चालन चाचणी होणार आहे. या चाचणीचे गुण व लेखी परीक्षेचे गुण एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल; तसेच ज्या महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत, त्यांची केवळ शारीरिक उंची व अन्य पात्रतासंबंधीच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन त्यांना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ